बाला ति आली नवथर सुंदर बाला घातला कि काळजावर घाला केले ह्रुदय कायमचे घायाळ झुरणीस लागला हा देह तिळतिळ तो सुंदर लाजरा मुखडा, ते नयन चेटकी, जादुंचे ग रसाळ ओठांची महिरप, आत, दतपंक्ती कि मोती ग? तनुवर उरोज कूंभे डौलदार, तिथेच फसलो जिव झाल ठार. मोहास पडलो बळी, कसा मी फसलो ह्रुदयाची पार दशा करुन बसलो, दे चुंबन,आलिंगन सुंदरी आता निकामी काळजास हेच औषध आता, तव मनांत अन देहात मिसळुन जावे, तव समागमाने, जिवनाचें सार्थक व्हावें. | |
No comments:
Post a Comment