Monday, November 9, 2009

३२० जी बी पोर्टेबल यु.एस.बी हार्ड ड्राइव्ह

३२० जी बी पोर्टेबल यु.एस.बी हार्ड ड्राइव्ह
म्हणजे माझा जिव कि प्राण आहे..
पॉकेट साईज डायरी च्या आकाराच्या
त्या खजिन्या मघे माझ्या अनंत अश्या गमति व गुपिते बंदिस्त आहेत.
एखाद्या लहान मुलाच्या खेळण्याच्या पेटित असतात तसे..
खुप गमति साठवल्या आहेत..त्यात..
सी.एच आत्माचि जुनी गाणी..
पुलंच्या काहि कविता...
पिकासो नि काढलेली चित्रे..
मॅरिलिन मनरो व मधुबालेचे जुने फोटो..
काहि उन्मादक जे.पी.जी फोटो..
काहि पोर्न क्लिप्स...मुव्ही
इरॉटीक वेब साईटचे गुप्त पासवर्ड
काहि सेक्सी प्रोफाइल्स च्या लिंक्स
काहि सेक्स गेम्स..
अश्या हजारो गोष्टी साठवल्या आहेत..
अन त्यात रोज भर पडते आहे..
मग मी कधि रात्री तो खजीना उघडतो....
अन त्यात हरवुन जातो....वेळेचे भान रहात नाहि
झोपा आता..पुरे झाले.. रात्रीचे ३ वाजत आले आहेत....
पलंगावरुन आवाज येतो..
नाईलाजाने कॉम्प बंद करतो..
हार्ड ड्राईव्ह कपाटात ठेवतो..अन झोपयला जातो...
३२० जी बी पोर्टेबल यु.एस.बी हार्ड ड्राइव्ह
म्हणजे माझा जिव कि प्राण आहे..
त्यात अनेक गमति व गुपिते बंदिस्त आहेत

No comments: